Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

ठाणे बेलापूर मार्गावर कंटेनर अपघातामुळे वाहतूक कोंडी, जाणून घ्या कारण!

SWATI NAIK
Jul 01, 2025 08:07:10
Navi Mumbai, Maharashtra
story slug - ठाणे बेलापूर मार्गावर कंटेनरचा अपघात. ठाणे बेलापूर मार्ग पर अपघात ftp slug - thane belapur road accident shots- reporter - swati naik navi mumbai anchor - ठाणे बेलापूर रस्त्यावर ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी सकाळी या मार्गावर झाली होती। ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर घणसोली येथे हा अपघात झाला. जिओ कंपनीजवळील उड्डाणंपुल चढत असताना कंटेनरचा झाला अपघात. अपघातमुळे ठाणे बेलापूर मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाताना मोठी वाहतूक कोंडी. जेसीबी च्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु. रबाळे वाहतूक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय बेंडे घटनास्थळी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांसह वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत आहेत. gf - ----------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement