Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

पावसामुळे मुंबई नाका सर्कलवर वाहतूक कोंडी, अडकल्या ॲम्बुलन्सची कहाणी!

Sagar Gaikwad
Jul 05, 2025 12:07:19
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_rain_trafik अँकर सकाळपासून रिमझिम स्वरूपात येणाऱ्या पावसामुळे शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून ओळख असलेल्या द्वारका आणि मुंबई नाका सर्कल हा वाहतूक कोंडी कोंडी झालीये... शहरात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम आता जाणवू लागला आहे... मुंबई नाका सर्कलवर तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झालीये.... या वाहतूक कोंडीमुळे ॲम्बुलन्स देखील अनेक वेळ अडकून बसली होती यानंतर पोलिसांनी या अंबुलन्स करिता रस्ता केल्यामुळे हे ॲम्बुलन्स पुढे निघून गेली मात्र तरी देखील गेल्या दोन ते तीन तासापासून शहरातील द्वारका आणि मुंबई नाका सर्कल वाहतूक कोंडी मध्ये अडकला आहे....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement