Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

ताडोबात वाघ बछड्यांची मस्ती! कॅमेऱ्यात कैद!

ASHISH AMBADE
Jul 03, 2025 06:06:33
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0307ZT_CHP_TIGER_MASTI ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा बफर जंगलात पावसाळ्यातील वाघ बछड्यांची मस्ती कॅमेऱ्यात झाली कैद, तलावात एकमेकांच्या खोड्या काढत केली पळापळ अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य भागात निसर्गरम्य वातावरणात वाघ बछड्यांनी एकच मस्ती केली. अडेगाव- देवाडा बफर भागातील तलावात एकमेकांच्या खोड्या काढत पळापळी करत असलेल्या बछड्यांचा व्हिडिओ चंद्रपूरच्या शुभम मडावी यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलाय. 1 जुलै पासून ताडोबा जंगलातील कोअर भाग पर्यटनासाठी बंद झालाय. मात्र आता बफर भागात व्याघ्र सफारीवर पर्यटकांचा भर आहे. अशातच हिरवा शालू नेसलेल्या ताडोबातील पिवळ्या धम्म बछड्यांची ही मस्ती नेत्रसुखद ठरली आहे. ------ वाघांच्या मस्तीचे vis------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement