Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सालपे येथे आई-मुलाचा विहिरीत दुर्दैवी मृत्यू!

TUSHAR TAPASE
Jul 03, 2025 12:00:12
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_LONAND_DEATH सातारा - फलटण तालुक्यातील सालपे येथे विहिरीत बुडुन आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माधुरी लक्ष्मण कचरे वय 28 आणि शंभुराज लक्ष्मण कचरे वय- 7 वर्षे अशी दोघांची नावे आहेत. माधुरी आणि मुलगा शंभूराज हे दोघे 30 जूनला सायंकाळी 5 नंतर मिळून येत नव्हते. त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला परंतु मिळून येत नव्हते. मात्र एका शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले असून याप्रकरणी लोणंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास लोणंद पोलीस करत आहेत. बाईट:- सुशील भोसले (सहा. पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस स्टेशन)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement