Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना शेतकऱ्यांचे जलसमाधीचे इशारे, प्रशासनाची मदत मिळणार!

NITESH MAHAJAN
Jul 03, 2025 11:34:40
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_ANDOLAN_UPDT(5 FILES) जालना | शेतकऱ्यांना प्रशासन पूर्ण सहकार्य करणार नांदेड-जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रशासनाची भूमिका फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचं प्रशासनाकडून आश्वासन अँकर | जालन्यातील देवमूर्ती येथे गेल्या दोन महिन्यांपासून जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुय.आज या आंदोलक शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुधारीत फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी विहीरीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा ईशारा दिलाय.त्यामुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय.दरम्यान,तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची मनधरणी सुरु केलीय.जमिनीच्या फेरमूल्यांकनाबाबत प्रशासन शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करेल.जमिनीचा पुन्हा सर्व्हे करून फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचं प्रशासनाकडून तयार केला जाईल असं आश्वासन उपविभागीय अधिकारी रामदास दौड यांनी दिलंय. बाईट : रामदास दौड,उपविभागीय अधिकारी, जालना
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement