Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

कोपरखैरणेत चोरांचा दहशत, महिलांच्या पार्लरमधून मोबाईल चोरीचा व्हिडिओ व्हायरल!

SWATI NAIK
Jul 01, 2025 09:09:16
Navi Mumbai, Maharashtra
story slug - कोपरखैरणेत चोरांचा दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,महिलांच्या पार्लरमधून मोबाईल चोरीचा व्हिडिओ व्हायरल नवी मुंबई मे चोर दुकानो से चोरी कर के भागे FTP slug - nm mobail chori shots- reporter- swati naik navi mumbai महिलांच्या पार्लरमधून मोबाईल चोरीचा व्हिडिओ व्हायरल नवी मुंबई कोपर खैरणे परिसरात चोरांचा दहशत. कोपर खैरणे रेल्वे स्थानकाजवळील सेक्टर-९ मधील एका महिला पार्लरच्या दुकानात चोर घुसला आणि टेबलावर ठेवलेला मोबाईल घेऊन पळून गेला. यादरम्यान महिलेने चोराला पाहिले आणि आरडाओरडा केला, परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी एफआयआरऐवजी एनसीआर दाखल केल्याचा आरोप नागरिकांचा आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement