Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

ठाकरेंच्या एकत्र येण्याची चर्चा: महाराष्ट्रात बदलाची गरज!

VISHAL KAROLE
Jul 04, 2025 08:05:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn khaire byte feed by 2 c *ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पॉइंटर* - मी मातोश्रीचा सैनिक आहे. बाळासाहेबांच्या तालमीत आम्ही तयार झालोय, दोन्ही भाऊ एकत्रित यावे सर्वांचीच इच्छा आहे. - आज महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्रात बदल पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र येत आहे याचा आनंद आहे. - राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या नेतृत्वात मी काम केले आहे.. - ठाकरे ब्रँड राहणार आहे. तो दिसून येईल. - राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते चिमण्यांनो परत या... - उदय सामंत दोन्ही भावासमोर कचरा आहे, तो संभ्रम निर्माण करतो. ऑन राणेवर गंभीर आरोप... - भाई कोळेकर हा शिवसेनेचा कार्यकर्त्या होता, त्याची हत्या झाली. तेंव्हा संपूर्ण गावात चर्चा होती राणेंनी त्यांची हत्या केली.. त्यावेळी मी कणकवलीच्या निवडणुकीत राणेंच्या विरोधात प्रचाराला गेलो होतो.... - आम्ही कणकवलीला गेलो होतो तेव्हा राणेंचा मुलगा जो बडबड करतो त्या नितेश राणेला मी धमकावले होते... त्यावेळी तो पोलिसांची गाडी घेऊन फिरत होता.... - राणे मुख्यमंत्री असताना नारायण राणे मला काढणार होते मात्र त्यावेळी राज ठाकरे आणि बाळासाहेबांनी मला काढू दिले नाही... मातोश्री आणि ठाकरे परिवाराचे माझ्यावर उपकार आहे.म्हणून मी एकनिष्ठ आहे. - तुम्ही आणि तुमचे पोट्टे काय म्हणतात ते पाहा... मनोहर जोशींना बाजूंना करून राणेंना केले होते... - देवा भाऊ यांना दोन भाऊ एकत्र यावं असे वाटत नव्हते... आतून त्यांना वाटत होते दोघे भाऊ एकत्र येऊ नये...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement