Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिमच्या शेतकऱ्यांची दुबार पेरणी संकटात, पावसाने आणले मोठे नुकसान!

GANESH MOHALE
Jul 04, 2025 11:32:45
Washim, Maharashtra
वाशिम: File:0407ZT_WSM_CROP_DAMAGE_RAIN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशिम जिल्ह्यातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले आहेत. सुरुवातीला पावसाने दडी मारली, त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची पेरणी अयशस्वी ठरली.सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांकडे खते, बियाणे व आर्थिक साधनसंपत्तीचा अभाव आहे.अडोळी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व कृषी विभागाला निवेदन देऊन मोफत किंवा अनुदानित दराने खते व बियाणे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. बाईट:सतीश पाटील,शेतकरी आडोळी 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement