Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

खारघरमध्ये एकाच रात्री चार घरफोडी, CCTV समोर चोरटे!

SWATI NAIK
Jul 04, 2025 12:35:52
Navi Mumbai, Maharashtra
story slug - खारघर मद्ये एकाच रात्री चार घरफोडी, सीसीटीव्ही समोर खारघर मे एक ही रात मे चार घर फोडे ftp slug - nm kharghe house broken shots- व्हिडीओ ,सीसीटीव्ही reporter - swati naik navi mumbai anchor ; खारघर सेक्टर सेक्टर 16 वास्तू विहार गृह संकुल मधील संस्कृती सोसायटीतील बंद असलेली पाच घरे फोडून चोरटयांनी घरातील मौल्यवान ऐवज चोरी करून पसारा झाले.हि घटना गुरुवार रात्री घडली. चोऱ्याच्या हाती धारदार सस्त्रे हाती असल्याचे सिसिटीव्ही निदर्शनास येत असल्यामुळे रहिवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खारघर सेक्टर 16 वास्तुविहार गृह संकुल तीन महिन्यापूर्वी उत्सव सोसायटी मधील चार घरांतील चोरी झाल्याची घटना ताजी असतांना गुरुवार रात्री तीन ते चार चोरट्यानी संस्कृती सोसायटीत प्रवेश करून बंद असलेल्या पाच घरांचे कडी कोयंडा तोडून घरातील लोखंडी आणि लाकडी कपाट तोडून घरातीलरोख रक्कम आणि ऐवज चोरून पसार झाल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.रहिवाशीयांनी सकाळी खारघर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घरात प्रवेश केला असता, चोरी झालेल्या पाचही घरात चोरट्यानी सामानाची नासधूस केल्याचे दिसून आले.सोसायटी तील रहिवासी आणि भाजपाचे पदाधिकारी समीर कदम म्हणाले पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालणे आवश्यक आहे. मात्र पोलिस कधीही गस्त घालताना दिसून आले नाही. दरम्यान सोसायटी मधील रहिवासीयांनी पोलीस आयुक्तांनी या प्रश्नाकडे लक्ष देवून चोरांना पकडून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करीत आहे. या संदर्भात खारघर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस घटनास्थळी जावून तपास करीत असल्याचे सांगितले. gf- =======================
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement