Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

सोलापूर पोलिसांची खास योजना: एकादशीवर 13 ब्लॅक स्पॉट्सवर लक्ष!

SACHIN KASABE
Jun 30, 2025 05:35:09
Pandharpur, Maharashtra
30062025 slug -PPR_BLACK_SPOT feed on 2c file 02 ----- Anchor - आषाढी एकादशी काळात लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. चौफाळा ते महाद्वार घाट आणि 65 एकर परिसर या परिसरात 13 ब्लॅक स्पॉट शोधले आहेत. त्या ठिकाणी पोलिसांच विशेष लक्ष असणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संत नामदेव पायरी, महाद्वार, चौफाळा , महाद्वार घाट ,प्रदक्षिणा मार्ग क्रॉसिंग ,जुना दगडी पुल, 65 एकर असे १३ ठिकाणे आहेत इथे चेंगरा चेंगरी होण्याची अधिक शक्यता असते. पोलिसांनी एकादशीच्या गर्दी काळात महाद्वार चौक ते पश्चिम द्वार परिसरात एकेरी चालत जाण्याचा मार्ग केला आहे. त्यामुळे वारकरी समोरासमोर येऊन गोंधळ उडणार नाही. असाच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी गर्दी होऊन गोंधळ उडणार नाही याची खबरदारी घेतली आहे. Wkt
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement