Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

गोदावरी नदीत पाण्याची वाढ: भाविकांचा धार्मिक प्रवास थांबला!

Sagar Gaikwad
Jul 03, 2025 05:38:11
Nashik, Maharashtra
Feed send by TVU 51 Reporter-sagar gaikwad Slug-nsk_godavari दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ अँकर दोन दिवसांपासून  त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झालीये... सलग चौदा दिवस गोदावरी नदी प्रवाहित होताना पाहायला मिळत आहे... गंगापूर धरणातून 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय... यामुळे रामकुंड परिसरात असलेले छोटे-मोठे मंदिर पुन्हा पाण्याने वेढले गेले आहे.... पुराच मापक म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्या एवढा पाणी आलंय.... देशभरातून धार्मिक विधीसाठी अनेक भाविक हे रामकुंडावर येत असतात मात्र गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे त्याचा फटका पर्यटकांना बसताना पाहायला मिळतोय....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement