Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

राजू शेट्टीने विठ्ठलच्या आशीर्वादाने महामार्ग रद्द करण्याचा साकडं घातला!

SACHIN KASABE
Jul 04, 2025 09:32:47
Pandharpur, Maharashtra
04072025 Slug - PPR_SHETTI_SAKADE feed on 2c file 10 ------ Anchor - शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी राजू शेट्टी आमदार सतेज पाटील , खासदार प्रणिती शिंदे यांनी संत नामदेव पायरीला प्रतिकात्मक विठ्ठल मूर्तीच पूजन करून महामार्ग रद्द करण्यासाठी घातले साकडे, आजपर्यंत विठ्ठलाने सर्व ऐकले आहे आजही शेतकऱ्यांचे ऐकेल राजू शेट्टी यांना विश्वास आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शेतकऱ्यांची दिंडी घेऊन राजू शेट्टी सतेज पाटील प्रणिती शिंदे यांनी चालत टाळ वाजवत वारकरी वेषात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडे चालत दिंडी काढली. आज पर्यंत पंढरपूर मध्ये येऊन अनेक आंदोलन केली या सर्व आंदोलनाला विठुरायाचा आशीर्वाद लाभला या आंदोलनात ही विठुरायाला घातलेल्या साकडं तो ऐकेल आणि फडणवीस सरकारला सुबुद्धी देईल शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही एकच आग्रही मागणी असणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असा आग्रह ही माजी खासदार शेट्टी यांनी धरला आहे. आता विठ्ठल पावणार का हे पाहावे लागेल ---- Byte - राजू शेट्टी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement