Back
राज ठाकरे यांचा ऐतिहासिक मोर्चा: मराठी माणसांचा आवाज दिल्लीपर्यंत!
Thane, Maharashtra
मनसे नेते
अविनाश जाधव बाईट पॉइंटर
ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळी मराठी माणसासठी सर्वात पहिले पाऊल राज ठाकरे उचलतील आणि काल तसेच काही घडलं..
राज ठाकरेंनी राऊतांना फोन केला होता दोन मोर्चा काढण्यापेक्षा एकच मोर्चा काढून आणि तो मराठी माणसाच्या हितासाठी असेल मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवू भूतूला भविष्य असा कधीही मोर्चा महाराष्ट्रात झालेला नसेल..
अनेक कलाकार साहित्यकांचे फोन आले समोरून ते म्हणत आहेत पाच तारखेला जो मोर्चा होणार आहे त्यामध्ये सहभागी होणार.. मराठीसाठी आम्ही पुढे येणार आहे सगळ्यांचे मत आहे..
ऑन उदय सामंत.
तुम्ही प्रत्येक गोष्टीला निवडणुकी करिता पाहू नका.. आता महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला हे दोघे भाऊ एकत्र रस्त्यावर उतरण्याची गरज जास्त आहे.. आता हे दोघे भाऊ मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरत आहेत...
महाराष्ट्रात जर मराठी जपायचे असेल तिचा आदर करायचा असेल तर हा मोर्चा खूप महत्त्वाचा आहे..
ज्या पद्धतीने सरकार हिंदीची सक्ती आमच्यावर करत आहे ती आम्ही कदापि सहन करणार नाही..
हिंदी हा विषय सोडून तुम्ही माझ्याशी बोलू शकता हिंदी याविषयी कुठलाही प्रकारचा कॉम्प्रमाईज होणार नाही..
ज्या पद्धतीने त्यांनी ठणकावून सांगितलं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे.. हिंदी बाबतीत राज ठाकरे कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही हिंदी हटवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही...
माझा मुलगा चौथीला आहे तो बोलताना मराठी आणि हिंदी मिक्स करायला लागला आहे हा जो विषय अनेकांच्या मुलांना होतोय त्यांना दोन भाषा एकत्र कराव्या लागल्या पहिले वाक्य मराठी मध्ये दुसरे दोन वाक्य हिंदीतले बोलून जातील हा त्यांच्या मेंदूर होणारा परिणाम आहे आमच्या एका पदाधिकाऱ्याने हा विषय मांडला..
हे सरकारला कळत नाही त्यांना दिल्लीचे मनसुबे पुढचे आहेत ते टिकवायचे आहेत म्हणून हे सर्व चालू आहे.. हे आम्ही कधीही खरं होऊन देणार नाही..
मनसे व आमच्या सोबत जे पक्ष येतील त्याला कडून विरोध करू मोर्चा ही पहिली पायरी आहे आमची.. यापुढे महाराष्ट्रात जे काही विरोध होतील त्याला झेलायला सरकारने तयार राहावं..
शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते आम्हाला सांगत होते कशाप्रकारे स्कोरिंग सब्जेक्ट सांगत होते... तबला स्विमिंग अशा अनेक गोष्टी स्कोरिंग सब्जेक्ट होऊ शकतात.. असे राज ठाकरेंनी सुचवले होते..
आम्हाला अशा कला क्षेत्रातली एखादी भाषा द्या.. हिंदी का..? तुम्ही या सर्व गोष्टी करून हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहात..
ऑन सदावर्ते..
सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे त्याला मराठीशी घेण्यात आलेला आहे या संस्कृतीशी घेण्यातला आहे.. सिद्धिविनायक मंदिरातील काही नियमावली आली त्याविषयी हा बोलत होता.. मराठी माणसासाठी महाराष्ट्र एक होत आहे त्यावर हा बोलतोय अतिशय तुच्छ दर्जाचा हा माणूस आहे.. त्याला महाराष्ट्र सैनिक एक दिवस धडा शिकवतील..
ऑन आठवले..
ज्या माणसाने आयुष्यभर सरकारची लाचारी केली अख्या समाजाला पाठीशी टाकून स्वतःचा फायदा बघणारा आम्हाला काय सांगणार..
आमच्या पक्षांमध्ये बाबासाहेबांचे विचारांना मारणारे हजारो लोक आहेत त्यांचा आठवले बद्दलचे मत समजून घ्या..
आता ह कुठल्याही प्रकारची गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही पक्ष अंगावर जातील आणि हे भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही..
आमचा मोर्चा होऊ द्या त्यात कुठेही काडी घालायचा प्रयत्न करू नका नाहीतर मनसे आणि शिवसेनेमध्ये हजारो आक्रमक पोरं आहेत त्यांना सामोरे जावे लागेल..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement