Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

पावसाने दिला पाठ, धरणातून सोडले पाणी! शेतकऱ्यांना मिळणार जीवनदान!

Kunal Jamdade
Jul 03, 2025 06:04:53
Shirdi, Maharashtra
Anc_ अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात खरीप शेती आणी गावोगावच्या पाणी पुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे.. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने भंडारदरा निळवंडे धरण समुहातून शेती आणी पिण्यासाठी एकत्रीत आवर्तन सुरू करण्यात आले आहे.. या पाण्यामुळे काही अंशी खरीप पिकांना जिवनदान मिळणार असून शेकडो गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement