Back
बिबट्याच्या धुमाकूळामुळे नाशिकमध्ये नागरिकांमध्ये दहशत!
Chandwad, Maharashtra
अँकर:- नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे तिवडे डोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.जनावरे,
पाळीव कुत्रे.गायीचे वासरे. वस्तीवरील शेळ्या बिबट्याने फस्त केल्या असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकातून होत आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_JARANGE_VSL(8 FILES)
जालना | ब्रेकिंग | मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली शेवटची बैठक-जरांगे
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्या चर्चा होणार
आपापली कामे सोडून बैठकीला या-जरांगे
मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा
ही अंतरवालीतील शेवटची बैठक आता विजयच मिळवायचा-जरांगे
मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही-जरांगे
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा
आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार-जरांगे
आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका
लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा
आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला,अजून किती वेळ द्यायचा.?
अँकर | आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा.? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचं सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही जरांगे म्हणाले आहेत.मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असाही गर्भित ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय.29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका अशा शब्दात जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावलंय.लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही जरांगे यांनी केलं.
बाईट :मनोज जरांगे पाटील
दरम्यान,उद्याची अंतर वालीतील बैठक ही अंतरवाली गावातच जरांगे यांच्या उपोषणस्थळी होणार असून या बैठकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.जरांगे यांच्या उपोषणस्थळी मंडप टाकण्याचं काम सुरु करण्यात आलं असून आज संध्याकाळपर्यत मंडप टाकण्याचं काम पूर्ण होणार आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_JARANGE_BYTE(4 FILES)
जालना | ब्रेकिंग | मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली शेवटची बैठक-जरांगे
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्या चर्चा होणार
आपापली कामे सोडून बैठकीला या-जरांगे
मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा
ही अंतरवालीतील शेवटची बैठक आता विजयच मिळवायचा-जरांगे
मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही-जरांगे
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा
आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार-जरांगे
आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका
लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा
आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला,अजून किती वेळ द्यायचा.?
अँकर | आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा.? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचं सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही जरांगे म्हणाले आहेत.मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असाही गर्भित ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय.29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका अशा शब्दात जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावलंय.लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही जरांगे यांनी केलं.
बाईट :मनोज जरांगे पाटील
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri fraud baba
kailas puri pune 28- 6- 25
feed by 2c
Anchor - ... पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी एका भोंदू भावाला अटक केलीय. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबा च नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींन बावधन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार या भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच बसवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या खाजगी घटनांवर लक्ष ठेवले.. एवढेच नाही तर फिर्यादीला प्रेयसी बरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्या गमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲप द्वारे ते बाबाने पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबा ने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय... पोलीस अधिक तपास करत आहेत..
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_rajvadeshindecontro
feed by 2C
Nashik breaking
anchor राज्यात एका बाजूला महापालिकेच्या निवडणुका समोर असताना नाशिक शहरातील उभाठा गटाचा पूर्णपणे सफाया झाला आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महानगरप्रमुख विलास शिंदे आता शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांना महानगर प्रमुख पदावरून हटवण्यात आल्याने आता मामा राजवाडे यांची नवीन महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील महापालिका निवडणुकांसाठी आत नेतृत्व करणारे नेते आणि उमेदवार उपलब्ध नाही अशी परिस्थिती झाली आहे. . महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेकडे प्रवेश करण्याचा ओढा वाढला आहे येत्या काळामध्ये उभाठा गटाचे सुनील बागुल, विनायक पांडे यांच्या सह अनेक ज्येष्ठ नेते महायुतीत प्रवेश करू शकतात. त्यामुळे उबाठा गटात कार्यकर्त्यांमध्ये पूर्णपणे अस्वस्थता पसरली आहे.
byte मामा राजवाडे नवनियुक्त महानगरप्रमुख बाईट पॉईंट
- माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर जबाबदारी दिली
- शहरातील डॅमेज कंट्रोल मी थांबू शकतो म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली असावी
- नाराजी नाही तर कुंभमेळ्याची मलाई घेण्यासाठी ते पक्षांतर करत आहे
- कुठल्या नगरसेवक विलास शिंदे सोबत जाणार हे मला माहित नाही कोण जाणार याची चाचणी मी उद्या करणार
विलास शिंदे यांची सुद्धा नाराजी व्यक्त उद्या करणार शिंदे सेनेत प्रवेश
byte मामा राजवाडे नूतन महानगरप्रमुख
शिंदे विलास हटविण्यात आलेले महानगरप्रमुख
दत्ता गायकवाड उभाठा ज्येष्ठ नेते
दिजी सूर्यवंशी सध्याचे जिल्हाप्रमुख
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:-जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या मान्सूनच्या पावसामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली नाशिकच्या येवला चांदवड निफाड सिन्नर या भागामध्ये 60 ते 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून पिके देखील समाधानकारक आली आहेत मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने सोयाबीन व मका पिकाची मूळ खराब होत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_SAAT_BARA एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
राज्यातील प्रत्येक मालमत्ता धारकाला मिळणार व्हर्टिकल सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत, फ्लॅट धारकांना होणार फायदा
अँकर :– आता राज्यातील प्रत्येक मालमत्ता धारकाला व्हर्टिकल सातबारा मिळणार असल्याच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले त्यामुळे प्रत्येक फ्लॅट धारकाला फायदा होणार असून सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. सध्या सरकार राज्यात महसूल विभाग कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घराचं स्वामित्व मिळालं पाहिजे, प्रत्येक धारकाला त्याचं प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, यामध्ये त्याचा सातबारा व प्रॉपर्टी कार्ड असले पाहिजे या प्रॉपर्टी कार्ड मुळे लोकांना त्यांचा स्वामित्व देण्यात येईल. फ्लॅट धारकाचा सातबारा हा त्या मूळ मालकाचा राहत होता, आणि इमारती मधले फ्लॅट हे फ्लॅट धारकाचे राहत होते त्यामुळे शंभर टक्के व्हर्टीकल इमारती याला स्वामित्व देण्याची योजना महाराष्ट्र सरकार करत आहे असे बावनकुळे म्हणाले आहे.
बाईट :– चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_SHEKHAR_GORE
सातारा-नुकत्याच झालेल्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीमध्ये माण विधानसभा मतदार संघातून भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.या विजयात मोठा वाटा हा त्यांचे बंधू भाजप चे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांचा होता. या निवडणुकीच्या आधीपर्यंत या दोन्ही भावांमध्ये विधानसभेच्या जागेवरून मोठा वाद होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवून दोन्ही भावांना एकत्र आणले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना मदत झाल्याने त्यांचा दणदणीत विजय झाला. त्यादरम्यान शेखर गोरे यांना आमदार करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.अखेर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर शेखर गोरे यांना ही जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. याबाबत स्वतः शेखर गोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सप्टेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार हे मी जबाबदारीने सांगतो. माझा कार्यकर्त्यांनी या मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी दिवसाचे रात्रीचा दिवस केला आहे. आणि त्यामुळेच फेब्रुवारी च्या आसपास माझ्या कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल.
बाईट - शेखर गोरे (भाजप नेते, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक)
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
nsk_sucide
feed by 2C
vidoe 2 image 1
Anc: जायखेडा येथील विकी रवींद्र अहिरे या २३ वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधातील सततच्या तणावाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तेव्हा काही दिवसांपासून तरुणीचे कुटुंबीय संबंधित तरुणास सतत धमक्या देत होते, त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देत होते, असा आरोप करण्यात येत आहे.
घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, मृतदेहाचे पोस्टमार्टम न करता, प्रथम संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी, संबंधित व्यक्तींपैकी एक होमगार्ड असल्याने त्याला तत्काळ सेवेतून निलंबित करावे, अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
0
Share
Report
Akola, Maharashtra:
8 फाईल्स आहेत..PKG
Anchor : अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग दर्जा देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी नगर विकास विभागाच्या बैठकीत घेण्यात आलाय..मात्र या नंतर अकोल्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालीय..
Vo 1 : विकासात्मक कामांसाठी नेहमीच श्रेय घेण्यासाठी नेते मंडळी पुढाकार घेतात मात्र जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल मागे टाकतात..अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर मंदिराला ' ब ' वर्गचा तीर्थक्षेत्र दर्जा घोषित करण्यात आला आणि यानंतर जिल्ह्यात रंगला श्रेयवाद...श्रीराज राजेश्वर संस्थानला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्रदान करण्याचा मार्ग प्रशस्त झालाय...श्री राजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग दर्जा द्यावा अशी मागणी करणारे पत्र भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी 22 जुलै 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते..यानंतर आपण वारंवार ही मागणी रेटून धरली असल्याचं भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी म्हंटलं आहेय..तर नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्या दरम्यान त्यांनी ही मागणी पुन्हा जाहीररिते केली होती..आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता, तीर्थक्षेत्राचे निकष ठरवण्यासाठी समितीची बैठक मंत्रालयात झाली आणि श्रीराज राजेश्वर संस्थांना 'ब' वर्ग देण्याबाबतचा निर्णय बैठकीत निश्चित करण्यात आला..मात्र ज्याचं या विषयाशी कोणतही संबंध नाही अशा लोकांनी श्रेय घेऊ नये असा टोला भाजपने काँग्रेसला लगावलाय..
Byte : रणधीर सावरकर , भाजपा आमदार..
Vo 2 : श्री राज राजेश्वर मंदिराला ' ब ' वर्गाचा तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असल्याची माहिती मिळाली आणि काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिलीय..मंदिराला ' ब ' वर्गाचा दर्जा मिळावा म्हणून आपण गतवर्षी सत्तास्थापनेनंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात राजेश्वर मंदिराला 'ब' दर्जा मिळावा करिता आपल्या पहिल्याच अधिवेशनात ही मागणी केली होती तर 15 दिवसांआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही हा मुद्दा आपण पुन्हा उपस्थित केला होता म्हणत पठाण यांनी भाजपला टोला लगावलाय..भाजपला राहुल गांधी मंदिरात जातात या पासून त्रास होतो त्याच प्रमाणे साजिद खान पठाण मंदिरात जातो त्यांना ते ही आवडत नसल्याचा आरोप पठाण यांनी केलाय..मात्र आपण कोणताही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नसून ज्यांनी ज्यांनी मंदिराला ' ब ' वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले त्यांचे ही त्यांनी आभार मानले..
Byte : साजिद खान पठाण, काँग्रेस आमदार..
Final : प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर झाल्यानंतर शासन निर्णय जाहीर होण्यासह अन्य प्रक्रिया होईल..'ब' दर्जाचा आदेश पारीत झाल्यानंतर मंदिर व परिसराच्या पुनर्विकासासाठी २५० कोटी रुपये मंजूर ही होतील..मात्र श्रेय वादाच्या या फेरीत जिल्ह्यात विकासात्मक काम होत असल्याचा आनंद सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेय..
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला
0
Share
Report
Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Hindi Wad
File:02
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc: राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन राजकारण रंगलं असताना भाषा हि विषय म्हणुन नाही तर भाषा म्हणुन शिकवली जावी असं मत दत्तात्रय वारे गुरुजींनी व्यक्त करत भाषाच्या शिक्षणाचे यशस्वी उदाहरण विद्यार्थींमध्ये करुन दाखवलय....!
पुण्याच्या वाबळेवाडी शाळेनंतर खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत मराठी सोबत प्रादेशिक भाषेसह इतर देशातील भाषांचे शिक्षण दिलं जातंय अन विद्यार्थींना भाषा शिक्षणात अव्वल ठरलेत लहान वयातच भाषा शिक्षणाचे ज्ञान अवगत झाले तर त्याचे फायदे वयोवृद्ध काळापर्यंत होतेय
Byte: दत्तात्रय वारे गरूजी (वर्ल्ड टॉप बेस्ट स्कूल शिक्षक)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Share
Report