Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरच्या कार्यकर्त्यांचा मुंबईकडे जल्लोष, काय आहे कारण?

HARSHAD PATIL
Jul 05, 2025 03:01:38
Palghar, Maharashtra
पालघर _ पालघर मधील शिवसेना उबाठा आणि मनसेचे शेकडो कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेत. दोन्ही ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी कार्यकर्ते खाजगी वाहनांसह रेल्वेने मुबई कडे रवाना होत आहेत . शिवसेना उबाठा आणि मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली . दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण पहायला मिळत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement