Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरच्या शिवसैनिकांचा मुंबईकडे धाव, राज-उद्धव यांचे मुखवडे घालून!

HARSHAD PATIL
Jul 05, 2025 03:00:35
Palghar, Maharashtra
पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आज शिवसैनिक मनसैनिक मुंबई कडे रवाना होत आहेत. पालघर मधूनही काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे मुखवडे घातलेले पाहायला मिळत असून ते ट्रेन ने मुंबई कडे रवाना ही झाले आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement