Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

ठाकरे मेळावा: पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर बॅनरबाजीने वाढवला उत्साह!

CHAITRALI RAJAPURKAR
Jul 05, 2025 03:30:25
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0507ZT_MAVAL_THAKRE_BANER Total files : 02 Headline : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर ठाकरेंच्या मेळाव्याचे बॅनर झळकले Anchor : आज मुंबई मध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आहे. त्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे आणि परिसरातील अनेक कार्यकर्ते हे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून मुंबई कडे निघाले आहेत. दोन्ही ठाकरे एकत्रित येत असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाच वातावरण पहायला मिळत आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी.. Wkt Chaitralli (file no.02)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement