Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरीत लाखो वारकरी, 12 तासांची दर्शन रांगेत लागली गर्दी!

SACHIN KASABE
Jul 05, 2025 07:35:35
Pandharpur, Maharashtra
05072025 Slug - PPR_MAHADWAR_CROWD feed on 2c file 02 ------ Anchor - आज संतभार पंढरीत दाखल होणार त्यापूर्वीच लाखो वारकरी दाखल, चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी, विठोबाच्या दर्शनासाठी लागतात 12 तास उद्याच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी वैष्णवजन उत्सुक झाले आहेत. संत नामदेव महाद्वार, प्रदक्षिणा मार्ग , दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट या सर्व ठिकाणी फक्त वारकरी दिसत आहेत. अवघी पंढरी नगरी टाळ मृदुंग अभंगात दुमदुमली आहे. Wkt
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement