Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

आषाढी एकादशीसाठी 10 टन फुलांची भव्य सजावट, विठुरायाचे मंदिर चमचमाते!

SACHIN KASABE
Jul 05, 2025 07:35:23
Pandharpur, Maharashtra
05072025 Slug - PPR_FLOWER_DECO feed on 2c file 04 --- Anchor - आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सजावट करण्यासाठी तब्बल दहा टन फुलांचा वापर, विविध रंगी रंगीबेरंगी फुलं वापरून विठुरायाचे मंदिर झालं सुशोभित उद्या आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. त्यापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला संपूर्ण फुलांची आरास करण्याचं काम अंतिम टप्प्यांमध्ये आले आहे. तब्बल दहा टन फुले वापरून पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांच्याकडून ही सजावट केली जात आहे. झेंडू शेवंती अस्टर जरबेरा अंथेरियम तसेच अननस सफरचंद पेरू अशी फळ वापरून ही सजावट होत आहे. यामध्ये उसाचा वापर सुद्धा केलेला आहे तसेच हत्ती राजहंस मोर अशा विविध फुलांच्या कलाकृती बनवून त्याची सजावट विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये होणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement