Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

नितीन गडकरीने वैनगंगा नदीवरील नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा केला!

PRAVIN TANDEKAR
Jul 05, 2025 10:31:47
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 0507_BHA_NITIN_GADKARI FILE - 5 VIDEO वैनगंगा नदीवर तयार झालेल्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा पडला पार.... नितीन गडकरी यांनी स्वतः रस्त्यावर वॉकिंग करत केली कामाची पाहणी... Anchor :- भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 53 चा नवीन काम करण्यात आला आहे. तसेच वैनगंगा नदीवर नवीन पूल बांधकाम करण्यात आला आहे. या पुलाचा लोकार्पण केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. या पुलामुळे वाहतूक कोंडी पासून सुटका मिळणार आहे.. तसेच नितीन गडकरी यांनी स्वतः रस्त्यावर वॉकिंग करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच वैनगंगा नदी, पुलाची पाहणी देखील गडकरी यांनी केली आहे....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement