Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

आमदार रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी बोगस बियाण्यांवर आक्रमक आंदोलन केले!

ANIRUDHA DAWALE
Jun 30, 2025 10:03:33
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_YSP_RADA तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 बोगस बियाण्याच्या मुद्द्यावर आमदार रवी राणांच्या कार्यकर्ते आक्रमक; जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर फेकले कपाशीचे बियाणे, कार्यकर्त्यांचा राडा अँकर :– अमरावती जिल्ह्यात कपाशीचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकल्याचा आरोप करत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर कपाशीचे बोगस बियाणे एकच कृषी अधिकारी कार्यालयात चांगलाच राडा घातला आहे. HTBT हे प्रतिबंधित बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानंदारावर कारवाई न केल्याने कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं आहे. अजित 155-5G F1 या प्रतिबंधित बियाण्याची अमरावती जिल्ह्यात विक्री केल्याचा युवा साभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला असून युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांच जिल्हा कृषी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानंदारावर कारवाही होत नाही तो पर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची घेतली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement