Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

मुकुंदवाडीत कुंटणखान्यांवर स्थानिकांचा संताप, तोडफोडीच्या घटनेत चांगला चोप!

VISHAL KAROLE
Jun 30, 2025 05:30:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn shivsena beaten av Feed attached मारहाण करताना शॉट्स आहेत, महिलेचा चेहरा दिसतोय तो दाखवता येणार नाही, ब्लर करावा मुकुंदवाडी परिसरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या कुंटणखान्यांत पीडिता, गिऱ्हाइकांत वाद झाल्यानंतर नागरिकांचा क्षोभ उफाळला. शिंदेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दोन्ही कुंटणखान्यांची तोडफोड करीत तीन पीडितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी रात्री १० ते ११ दरम्यान मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात हा प्रकार घडला.यावेळी तिथं उपास्थित काही ग्राहकांना ही चांगलाच चोप देण्यात आला... मुकुंदवाडीत अवैध दारू विक्री, जुगारांच्या अड्ड्यांसह रेल्वेस्थानक परिसरात दोन लॉजवर देहविक्री सुरू होती. रविवारी रात्री याठिकाणी गोंधळ उडाला. ही बाब शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकारी यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यासह धाव घेतली. स्थानिकांनी दोन्ही कुंटणखान्यांची तोडफोड केली. यातला एक कुंटणखाना शाळेसमोर सुरू होता. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या दोन कुंटणखान्यांविषयी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना कल्पना होती. नागरिकांनी तोडफोड केल्यानंतर पोलिसांना तेथे जावे लागले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement