Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर युवकाने झाडावर चढून केला शोले स्टाईल आंदोलन!

VAIBHAV BALKUNDE
Jul 04, 2025 10:05:17
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.. स्क्रिप्ट ::- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड ची सक्ती करण्याच्या मागणी साठी युवकाचे पालिकेतल्या झाडावर चढून शोले आंदोलन. AC ::- लातूर शहर महानगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडची सक्ती करावी तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्ती करावी या मागणीसाठी पूर्व भाग कृती समितीच्या वतीने अनेकवेळा निवेदने देऊनही कसलीच कारवाई झाली नसल्याने बाबासाहेब बनसोडे या तरुणाने महानगर पालिकेत असलेल्या झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. मनपाच्या वतीने आश्वासन दिल्यानंतर फायर ब्रिगेड च्या कर्मचाऱ्यांनी बनसोडे यांना खाली उतरवलं. बाईट - बाबासाहेब बनसोडे - पूर्व भाग कृती समिती अध्यक्ष
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement