Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

हयातनगर फाट्यावर चाकू हल्ला: एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी!

GAJANAN DESHMUKH
Jun 27, 2025 03:35:39
Parbhani, Maharashtra
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हयातनगर फाट्याजवळील एका बिअर बार मध्ये बसलेल्या दोन तरुणावर दोघां आरोपींनी चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते,तर तिसर्याने दुचाकीवरून पळून जाण्यास त्यांना मदत केली होती. जखमी पैकी एका जनाचा मृत्यू झाला होता,तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. या खून प्रकरणातील तीन आरोपींना हट्टा पोलिसांनी अटक केलंय. यामध्ये थोरावा येथील विशाल देवरे व ओमकार नरवाडे या दोघांवर ऋषिकेश कदम, गोपाळ देवरे, शिवाजी देवरे या तिघांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात विशाल देवरे याचा मृत्यू झाला. तर ओमकार नरवाडे हा गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर तिघे फरार झाले होते.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement