Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये शाळेच्या स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी गंभीर जखमी!

GANESH MOHALE
Jun 27, 2025 08:32:03
Washim, Maharashtra
वाशिम: File:2706ZT_WSM_SCHOOL_ROOF_COLLAPSED रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले, एक विद्यार्थी गंभीर जखमी. वर्गात शिकवणी सुरू असताना कोसळला स्लॅब चा भाग स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी भयभीत. वाशिम जिल्ह्यातील भटउमरा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली घटना डोक्यात स्लॅब पडल्याने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले दहावर्षापूर्वी बांधण्यात आली होती ही शाळेची इमारत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement