Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

राज-उद्धव एकत्र येण्यावर खोतकरांची तीव्र प्रतिक्रिया!

NITESH MAHAJAN
Jul 05, 2025 12:35:19
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0507ZT_JALNA_KHOTKAR(5 FILES) जालना :राज ,उद्धव यांच्या एकत्र येण्यावर खोतकर यांची प्रतिक्रिया ते त्यांचेच वेगळे झाले होते,त्यांचेच एकत्र आले आम्हाला काय देणं-घेणं-खोतकर एका म्यानात राज,उध्दव या दोन तलवारी कशा राहतील.? यांच्या एकत्र येण्याचा आमच्यावर कोणताही परीणाम होणार नाही राज,उद्धव ठाकरे एकत्र राहणं टिकावं या आमचया त्यांना शुभेच्छा-खोतकर जालन्यातील मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना मारहाण करणारे आरोपी हे कॉंग्रेसचे लोक-खोतकर यांचा आरोप अँकर |राज आणि उद्धव  ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते त्यांचेच वेगळे झाले होते,त्यांचेच एकत्र आले त्यांच्याशी आम्हाला काय देणं-घेणं आहे असा सवाल शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी उपस्थित केला आहे.एका म्यानात राज,उध्दव या दोन तलवारी कशा राहतील.? असा सवाल खोतकर यांनी उपस्थित केलाय.यांच्या एकत्रित येण्यामुळे आमच्यावर कोणताही परीणाम होणार नाही असा दावाही खोतकर यांनी केला. राज,उद्धव ठाकरे एकत्र राहणं टिकावं या आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचं खोतकर म्हणालेत.जालन्यात मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना आरोपींनी बेदम मारहाण केली.या प्रकरणात आरोपी हे कॉंग्रेसचे लोक असल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे. बाईट : अर्जुन खोतकर, आमदार,शिवसेना, जालना
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement