Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

खोरनीनको धबधबा: मानवनिर्मित सौंदर्याचा अनुभव घ्या!

PRANAV POLEKAR
Jul 05, 2025 08:34:00
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी- लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित धरणाची रचना अशी आहे कि त्यातून हे मानवनिर्मीत धबधबे निर्माण झालेत धरण आणि तिथंला धबधबा असा दुहेरी संगम पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं त्यानंतर टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोरनीनकोचे धरण भरलं.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement