Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

जाधव कुटुंबाचे टेम्पो उपोषण: प्रशासनावर दबाव वाढत आहे!

Sarfaraj Musa
Jun 30, 2025 08:37:24
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - वहिवाटाच्या वादातून कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क टेम्पोत बसून,पाच दिवसापासून सुरू आहे बेमुदत उपोषण.. अँकर - सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाकडून चक्क टेम्पोमध्ये बसून गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.तासगाव तालुक्यातल्या जुळेवाडी येथील जाधव कुटुंबाकडुन हे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.गावातल्या काही पक्षपाती लोकांच्याकडून घरासमोर तारेचे कंपाउंड घालण्यात आला आहे, त्यामुळे कुटुंबाला ये-जा करण्याची रस्ता बंद झाल्याचा आरोप करत प्रशासनाने तारेचे कंपाउंड काढून वहिवाट करून देण्याच्या मागणीसाठी जाधव कुटुंबाकडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या टेम्पोमध्ये बसून आमरण उपोषण सुरू केले आहे. बाईट - संदेश जाधव - आंदोलक,जुळेवाडी.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement