Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

इंदापूर: 14 वर्षीय गोविंद नदीच्या बंधाऱ्यात वाहून गेला!

JAVED MULANI
Jul 01, 2025 10:02:46
Baramati, Maharashtra
JAVEDMUALNI SLUG 0107ZT_INDAPURRIVER BYTE 3 चौदा वर्षीय युवक निरा बंधाऱ्यावरून पाण्यात वाहून गेला..... इंदापूरच्या सराटी येथील नीरा नदीच्या बंधाऱ्यावरील घटना.....गोविंद कल्याण फोके अस तरुणाचं नाव... वृद्ध आजीसोबत गोविंद चालत होता तुकोबांची वारी.... नीरा नदीच्या बंधारावरील अकलूज बाजू कडून पाण्यात बुडाल्याची माहिती..... Anchor_ जगद्गुरु तुकोबारायांच्या नीरा स्नानाच्या अगोदर नीरा नदीकाठी अकलूज हद्दीत एक दुर्घटना घडली आहे.इंदापूरच्या सराटी आणि अकलूज ला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्यातून सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वारीत सहभागी असलेला गोविंद कल्याण फोके हा तरुण पाण्यात वाहून गेलाय. गोविंद फोके हा पंधरा वर्षाचा असून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी आहे.तो आपल्या आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्या सोबत तुकोबांच्या वारीत चालत होता. बाईट _ अभिजीत कणसे पोलीस उपनिरीक्षक बाईट _ परेगा प्रभाकर खराबे दरम्यान बारामती होमगार्ड दलात कार्यरत असणारे राहुल अशोक ठोंबरे या कर्मचाऱ्यांने त्याला पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते यात अपयशी ठरले आहेत. बाईट :राहुल अशोक ठोंबरे होमगार्ड...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement