Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

पलावा ब्रिजचे लोकार्पण: कल्याणकरांना वाहतूक कोंडीतून मिळाला दिलासा!

ATISH BHOIR
Jul 04, 2025 09:32:39
Kalyan, Maharashtra
कल्याण शीळ रोडवरील पालावा ब्रिजचे घाई घाई मध्ये केले लोकार्पण.. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे ने काही दिवसापूर्वी केले होते आंदोलन... मात्र आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी घाई गडबडीत केले पलावा ब्रिजचे उद्घाटन.. कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा कल्याण शीळ रोड वरील पलावा पुलाचे लोकार्पण कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते लोकार्पण गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या पलावा पुलाचे लोकार्पण आम्ही ट्विटरवर इन्स्टाग्रामवर टीका करत नाही ..प्रत्यक्ष सोशल मिडियावर टीका करत नाही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो - आमदार राजेश मोरे यांची नाव न घेता मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना टोला Byte :- राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण मतदारसंघ आमदार शिवसेना शिंदे गट )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement