Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची भयानक हत्या, डोक्यात दगड घालून!

VISHAL KAROLE
Jun 28, 2025 04:34:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn murder av feed attached संभाजीनगर मध्ये महिला कीर्तनकार डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर येते. संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोड असणाऱ्या मोहटादेवी आश्रमा मध्ये राहणाऱ्या ह. भ. प. संगीताताई महाराज यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. आश्रमातच ही हत्या करण्यात आलीय, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येतोय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement