Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल!

ATISH BHOIR
Jun 28, 2025 11:00:09
Kalyan, Maharashtra
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर विनय भंगाचा गुन्हा दाखल दोन महिन्यापूर्वी उगले याला एका महिलेने भररस्त्यात दिला होता चोप शिवसेना शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगले याच्यावर महिलेचा छळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहन उगले वारंवार पीडित महिलेला वाईट नजरेने पाहून तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे पीडित महिलेने कल्याण बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने मोहन उगले या माजी नागसेवकाला भर रस्त्यात चप्पलने मारहाण केल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असताना पुन्हा विकृत शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगलेचा प्रताप समोर आला आहे byte... पीडित महिला चेहरा ब्लर करणे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement