Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

एकनाथ शिंदे भंडाऱ्यात जल पर्यटन प्रकल्पाला भेट देताना!

PRAVIN TANDEKAR
Jun 28, 2025 10:05:59
Bhandara, Maharashtra
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यात आगमन... जल पर्यटनाला दिली भेट Anchor ;- शिवसेना शिंदे गट तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने भंडाऱ्यात आगमन झाले असून याप्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी मंचर उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री यांनी भंडारा शहरातील जल पर्यटन प्रकल्पाला भेट दिली आहे हे विशेष...!
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement