Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

टाकळी मार्गावर अवजड वाहनांची धूम, युवतीचा अपघात आणि मृत्यू!

YOGESH KHARE
Jun 28, 2025 08:00:31
Nashik, Maharashtra
nsk_accidetdeath feed by 2C image 1 vidoe 1 anchor उपनगर टाकळी मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी असूनही सर्सासपणे वाहतूक सुरू असते. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रुशिका आनंद चांदवले राहणार रामदास स्वामी नगर ही युवती तिच्या वडिलांसोबत मोटरसायकलने टाकळी रोड, भारत गॅस ऑफिस समोरून जात असताना मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने भरधाव वेगात त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघात रुशिका हिच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रक चालकाला नागरिकांनी चांगला चोप दिला. बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वारंवार स्थानिक नागरिकांनी प्रतिबंधित मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांना परवानगी नसताना वाहतूक सुरू असल्याची तक्रार प्रशासनाला दिले आहे, परंतु वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement