Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो: 5 जुलैच्या मोर्चाला या!

Shubham Koli
Jun 28, 2025 09:01:39
Thane, Maharashtra
बॅनरवर ठाकरे बंधूचा एकत्रित फोटो.... आपल्या मराठीसाठी, आपल्या मायबोलीसाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी 5 जुलैच्या मोर्चा या, असे केले आवाहन... *ठाकरे बंधूना एकत्र पाहण्यासाठी 5 तारखेला सर्वांनी या*, केले बॅनर मधून आवाहन... बॅनर बनला चर्चेचा विषय.... शिंदे गटाने भाजपच्या पायघड्या घातल्या आहेत, त्यांना मराठी अस्मिता राहिली नाही. जर त्यांना खरंच मराठीची अस्मिता असेल, तर ते आंदोलनात येतील - शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे. Byte - रोहिदास मुंडे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement