Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

आषाढी वारीसाठी भक्ती सागर परिसराची भव्य तयारी, 3 लाख वारकऱ्यांची सोय!

SACHIN KASABE
Jul 01, 2025 11:06:57
Pandharpur, Maharashtra
01072025 Slug - PPR_65_HECTOR feed on 2c file 03 ------ Anchor - आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या मुक्कामासाठी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेने चंद्रभागेच्या पूर्व किनाऱ्यावर विकसित केला भक्ती सागर परिसर, तीन ते साडेतीन लाख वारकऱ्यांच्या मुक्काम सोयी साठी झटत आहेत सर्व कर्मचारी. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी यंदा 18 ते 22 लक्ष वारकरी दाखल होतील. असा प्रशासनाचा अंदाज आहे या सर्वांचीच राहण्याची सोय दिंड्या मठ अशा ठिकाणी होत नाही. त्यांच्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेने नदीच्या पूर्व किनाऱ्यावर भक्ती सागर परिसर विकसित केला आहे. या ठिकाणी जवळपास तीन ते साडेतीन लाख वारकरी राहू शकतात. अशी सुसज्ज व्यवस्था नगरपालिका प्रशासन करत आहे. याठिकाणी स्वच्छ बाटली बंद पिण्याचे पाणी, वापरण्यासाठी पाणी, कायमस्वरूपी आणि तात्पुरती शौचालये , महिलांसाठी स्वतंत्र स्नान गृहे केली आहेत. तसेच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र केले आहे. त्यातही भाविकांना सुविधा मिळणार आहेत. ------ Byte - महेश रोकडे, मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement