Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

शक्तीपीठ महामार्गावर शेतकऱ्यांचा विरोध, खासदार पाटील म्हणतात 'बळजबरी नको!'

Sarfaraj Musa
Jul 01, 2025 08:07:01
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने,शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये, गाव निहाय बैठका घ्याव्यात,आपण मध्यस्थी करू - खासदार विशाल पाटील.. अँकर - शक्तीपीठ महामार्गाला शेतकरयांचा विरोध असून सरकारने बळजबरी करू नये, शेतकऱ्यांना समजण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे,त्यासाठी गाव निहाय बैठका घेण्याची गरजेचं आहे,अशी भूमिका खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे,शेतकरी व प्रशासनाच्या बैठकांसाठी आपण मध्यस्थी करू,असे देखील विशाल पाटलांनी स्पष्ट केला आहे,शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या अंकलीत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं,आंदोलनात खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेत शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बाईट - विशाल पाटील - खासदार, सांगली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement