Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा रस्ता रोको: सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी!

dnyaneshwar patange
Jul 01, 2025 08:39:13
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_AGITATION शक्तीपीठ महामार्ग विरोधात धाराशीमध्ये शेतकरी आक्रमक धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. धाराशिव मध्ये आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर शेतकऱ्यांनी अडवला महामार्ग. महामार्गाच्या दोन्ही बाजूनी अडवला शेतकऱ्यांनी रस्ता, सरकार विरोधात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. आंदोलन स्थळी पोलिसांचा कडेकर बंदोबस्त. आंदोलन शेतकऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा. आंदोलन स्थळी लागू आहे जमावबंदीचा कलम. शक्तिपीठ महामार्ग चा विरोधात आंदोलनाचा शेतकऱ्यांनी दिला होता इशारा. तासापासून सुरू आहे रस्ता रोको आंदोलन
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement