Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्का जाम आंदोलन!

GAJANAN DESHMUKH
Jul 01, 2025 09:06:11
Parbhani, Maharashtra
अँकर- शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे वसमत येथे चक्का जाम आंदोलन सुरू आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेती देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अश्या घोषणा देत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध केलाय. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. बाईट- वृद्ध शेतकरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement