Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूरमध्ये युवकाच्या समर्थनावर शेतकऱ्यांचा गोंधळ, प्रशासनाची मध्यस्थी आवश्यक!

VAIBHAV BALKUNDE
Jul 01, 2025 09:31:53
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज AC ::- शक्तिपीठ मार्गाला समर्थन करण्यासाठी पोहोचला तरूण... शक्तीपीठ मार्गाचे समर्थन करताच विरोध करणारे शेतकरी झाले आक्रमक.... समर्थन करण्यासाठी आलेल्या युवकाला शेतकऱ्यांनी केला विरोध .... प्रशासनाचा हस्तक म्हणत विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी घातला गोंधळ ... काहीवेळ तनावाची परिस्थिती...मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ...पोलिसांच्या मध्यस्थी नंतर वाद निवळला...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement