Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

विदर्भातील आदिवासी शाळांमध्ये प्रवेशोत्सव: विद्यार्थ्यांचा आनंद आणि उत्साह!

SHRIKANT RAUT
Jun 28, 2025 05:31:59
Yavatmal, Maharashtra
Anchor : विदर्भातील शासकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये देखील आता किलबिलाट सुरु झाला असून मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यवतमाळच्या कापरा येथे अमरावती विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण, ग्रंथदिंडी व प्रभातफेरी काढून प्रवेशोत्सव झाला. यावेळी शाळा देखील सजविण्यात आल्या. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement