Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

देवेंद्र फडणवीसांचा जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावर गूढ निर्णय!

Sarfaraj Musa
Jun 28, 2025 01:31:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - जयंत पाटलांना भाजपात घ्यायचा,की नाही,हे अजून देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला नाही - चंद्रकांत पाटील.. अँकर - जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील,तसा निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणचं जाऊ भाजपात या म्हणून,मात्र देवेंद्र फडणवीस असा निर्णय करतील अशी कोणतीही शक्यता आज दिसत नाही,अश्या शब्दात भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या सुरु असणारया चर्चांवरून स्पष्ट केला आहे.त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांच्या सुरू असलेल्या भाजप चर्चेला पूर्णविराम दिला आहे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टीचे नेते आहेत,त्यांच्या मनात काय चाललंय,हे कोणालाही कळत नाही,असे देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे,ते सांगलीच्या मिरजे मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement