Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगलीत ताबूत भेटींचा सोहळा: भाविकांची मोठी उपस्थिती!

Sarfaraj Musa
Jul 05, 2025 01:30:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - मोहरम निमित्त सांगलीत पार पडला ताबूत भेटींचा सोहळा.. अँकर - मोहरम निमित्ताने सांगलीमध्ये ताबूत भेटींचा सोहळा मोठा उत्साहात पार पडला. भरून निमित्ताने सांगली शहरांमध्ये विविध मंडळाकडून पंजे व तांबूतांची स्थापना करण्यात आली होती.या तांबूत भेटींचा सोहळा शहरातल्या बदाम चौक पार पडला या निमित्ताने शहरातले अनेक मानाचे ताबूत सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.ढोल- ताशांच्या गजरात पार पडलेल्या ताबूत भेटींचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement