Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

छत्रपती संभाजी नगर विमानतळ विस्तार: मालमत्ताधारकांची आगाऊ भरपाईसाठी अर्ज!

VISHAL KAROLE
Jul 05, 2025 10:32:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn airport av Fees attched छत्रपती संभाजी नगर  विमानतळ विस्तारीकरणात बाधित होत असलेल्या मालमत्ताधारकांनी आता आगाऊ भरपाईसाठी शासनाकडे अर्ज केला आहे. उपविभागीय अधिकारी व्यंकटेश राठोड यांच्याकडे मागणी करताना २०१३ च्या कायद्याचा आधार घेण्यात आला आहे. संबंधित कायद्याच्या अनुषंगाने ३० मार्च २०१६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार ५० टक्के रक्कम मालमत्ता बाधित होत असलेल्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी तरतूद आहे.  विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने विमानतळ विकास कंपनीची स्थापना केली आहे. चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ७३४ कोटींच्या निधीला विधानसभेच्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे. काही रक्कम सरकारकडून देण्यात आली आहे. त्यातून संबंधित मालमत्ताधारकांच्या खात्यात ५० टक्के भरपाई जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement