Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

समरजीत घाटगेंच्या भाजपात प्रवेशावर चंद्रकांत पाटीलांचे धक्कादायक विधान!

Sarfaraj Musa
Jun 28, 2025 01:30:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - समरजीत घाटगेंच्या आयुष्यात एक सुंदर सकाळ कधी येईल,हे माहीत नाही - समरजीत घाटगेंच्या भाजपा पक्षप्रवेशावरून चंद्रकांत पाटलांचे विधान.. अँकर - राजकारणात वन फाईन मॉर्निंग उपाय सापडतो,पण समरजीत घाटगे यांच्या आयुष्यात एक सुंदर सकाळ कधी येईल,हे माहीत नाही,भाजपात येऊन त्यांना मुश्रीफांच्या बरोबरच संसार करावा लागेल, त्यामुळे मुश्रीफांचे कार्यकर्ते,नेते म्हणून भविष्यातील त्यांची कारकीर्द चालू शकणार नाही,असे स्पष्ट मत भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत समरजीत घाडगे यांना विधान परिषद दिली तरी,कागलच्या गावागावात टक्कर आहे,त्यामुळे बघू,असे स्पष्ट करत समरजीत घाटगे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे,ते सांगलीच्या मिरजे मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण, मंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement