Back
पनवेलमध्ये नवजात अर्भक टाकणाऱ्या महिलेचा CCTV फुटेज समोर!
Navi Mumbai, Maharashtra
story Slug -: नवजात अर्भक प्रकरणी दोघांना घेतले ताब्यात बाळ ठेवतानाचा सिसीटीव्ही समोर.
new born baby cctv
FTP slug - panvel new born baby
shots- cctv
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: पनवेल तक्का परिसरात पोटच्या मुलीला टाकून एक बुर्खाधारी महिला पसार झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दोघांना ताब्यात घेतले आहे. तक्का परिसरात फुटपाथवरील बास्केटमध्ये नवजात अर्भक सापडून आले होते. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. 24 तासाच्या आत पोलिसांनी यातील आरोपींना ताब्यात घेतले. यात एक महिला आणि एक पुरुष असून प्रेम संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आलेय. आता या घटनेचा सिसीटीव्ही देखील समोर आला असून बुरखाधारी महिला एक बास्केट मध्ये बाळाला घेऊन येत ठेवताना पहायला मिळत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
gf- cctv - आवाज म्युट करावा
-----------
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement