Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

आषाढी वारीत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपुल!

SACHIN KASABE
Jun 29, 2025 13:00:38
Pandharpur, Maharashtra
29062025 Slug - PPR_MUKHADARSHAN feed on 2c file 01 ---- Anchor - आषाढी वारी काळात मुखदर्शनरांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपुल, प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळ दुर होणार, श्रीं विठ्ठलच्या मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे कार्तिकी यात्रेप्रमाणे प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन सरकता उड्डाणपुल उभारण्यात आला. सदरचा उड्डाणपुल 30 फुट लांबी व 10 फुट उंचीचा असून, यामधील 12 फुटाचा भाग सरकता असल्याने, एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावर येणा-या रथांना कोणताही अडथळा होणार नाही, 10 फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर अत्यंत कमीतकमी वेळेत पुलाचा वरील भाग सरकवून रथ पार करता येणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement