Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

अंजली आंबेडकर ने भाजपबाहेर युतीची केली चर्चा!

GANESH MOHALE
Jun 29, 2025 12:34:43
Washim, Maharashtra
वाशिम: File:2906ZT_WSM_ANJAJI_AMBETKAR रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून छोट्या मोठ्या पक्षासोबत युती होऊ शकते पण ज्यांच्या सोबत युती करू ते पक्ष भाजप बरोबर युतीत नसतील असं भाष्य वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर यांनी केलं.. ऑन हिंदी... मुंबईत आज पुरोगामी पक्ष शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या काम करणाऱ्या संघटनाची हिंदी सक्ती बद्दल बैठक आहे,आणि यात वंचित बहुजन आघाडी सामील आहे, असंही अंजली आंबेडकर यावेळी म्हणाल्या.. बाईट: अंजली आंबेडकर,वंचित बहुजन आघाडी.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement