Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

उल्हासनगरच्या युवकाने खड्डे बुजवले, महापालिकेचा निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 29, 2025 12:34:52
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरच्या धोबीघाट रस्त्यावरील खड्डे नागरिकांनीच बुजवले  खट्टी बुजवण्यासाठी युवकाने घेतला युवकाचा पुढाकार Ulh potholes Anchor  उल्हासनगरच्या धोबीघाट कमला नेहरू नगर  रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत ,या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्वतःच्या पैशातून रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत.,सदर रस्ता हा थेट राष्ट्रीय महामार्ग कल्याण नगर हायवेला जाऊन मिळतो,त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ असते,सर्वत्र खड्डे निर्माण झाल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु महापालिका दुर्लक्ष करत असल्याने अखेर लखन पाटील ह्या युवकाने  श्रमदानातून खड्डे बुजवले आहेत, चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement